ll चांडाळ चौकडी भाग ७४ संपुर्ण ll तीन तिघाड काम बिघाड ll
आपल्या समाजात काही लोक अशी असतात कि ज्यांना मेहनत न करता आयतं पाहिजे असते, त्यामुळे ते नको तिथे नको ते डोकं चालवून नको ते उद्योग करत असतात .
असाच प्रकार आमचा राघ्या ,पोपट्या आणि नासका सुन्याने केलाय .
आता त्यांनी प्रताप केलेत ते तुम्हीच पहा
Writer & Director By
Navnath Mohan Dhame
9545158943