Duration 4:4

बटाटा पिकावरील स्कॅब रोगाचे व्यवस्थापन | Scab Disease Management in Potato crop

7 073 watched
0
2
Published 21 Dec 2021

स्कॅब रोगामुळे बटाट्यावर खपली व डाग पडतात त्यामुळे उत्पन्नाचा दर्जा कमी होतो. बटाटा पिकाचे स्कॅब रोगापासून रक्षण करण्यासाठी आणि बाजारात चांगली किंमत मिळविण्यासाठी हा व्हिडिओ पाहून ह्या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करू शकता ते शिका . Due to Scab disease scabs and spots are formed on the potatoes and this reduces their quality. To protect your crop from Scab disease and to ensure a good market value watch this video and learn about the methods you can use to manage this disease. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर जा - https://bit.ly/krishewebsite कृष-ई ऐप डाउनलोड करा - https://bit.ly/2xR5wA0 आमच्या सहायकाशी बोलण्यासाठी आमच्या १८००२६६१५५५ या टोल फ्री नंबरवर कॉल करा किंवा आम्हाला येथे ७०९७१९७१५५ मिस्ड कॉल द्या

Category

Show more

Comments - 2